Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Monday 3 July 2017

जुना स्मार्टफोन तुमच्या घरी CCTV चे काम करु लागला तर....

नवीन स्मार्टफोन घेतल्यानंतर जुना स्मार्टफोन एकतर स्क्रॅप होतो किंवा..  
नवीन फोनच्या बॉक्समध्ये पडून राहतो. 
काहीजण मुलांना खेळायला देतात तर काही आपल्या गरीब गरजू हेल्पर लोकांना देतात... 
कधी विचार केलात हा जुना स्मार्टफोन तुमच्या घरी CCTV चे काम करु लागला तर? 
हो हे शक्य आहे... 
त्यासाठी
तुम्हाला लागेल दोन स्मार्टफोन,  अनलिमिटेड वायफाय किंवा डेटा पॅक असलेले कार्ड,  आणि इलेक्ट्रिक सप्लाय.
दोन्ही फोनवरुन गुगल प्ले स्टोअर वर जायचं.
सर्च मध्ये At Home सर्च करायचा.
नवीन फोनवर AtHome Home security ( लाल रंगाचे)
जुन्या फोनवर AtHome Video streamer Monitor ( निळ्या रंगाचे)
डाऊनलोड करायचं...
Install करुन झाल्यावर नवीन फोनवरुन email वरुन लॉग इन करायचं
जुन्या फोनवर Application सुरु करुन generate QR Code सिलेक्ट करायचं.
आलेला QR Code नवीन फोनच्या Application मधून Scan QR Code सिलेक्ट करुन स्कॅन करायचा.
समोर आलेले डिवाइस सिलेक्ट केलं की तुमचा CCTV सुरु.
जुन्या फोनच्या बॅक कॅमेऱ्यातून दिसणारे चित्र तुमच्या नव्या फोनवर दिसू लागेल..
बरं यात रिकॉर्डिंगची सोय  सुद्धा आहे.
बघा ट्राय करुन..

WATCH VIDEO

https://www.youtube.com/watch?v=SFKYWDktJsI

1 comment:

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता