Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 14 October 2016

वाचावीत अशी १०० पुस्तके



*०१) ययाती* = वि. स. खांडेकर
*०२) वळीव* = शंकर पाटील
*०३) एक होता कार्वर* = वीणा गवाणकर
*०४) शिक्षण* = जे. कृष्णमूर्ती
*०५) अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम* = शंकरराव खरात
*०६) यक्षप्रश्न* = शिवाजीराव भोसले
*०७) बनगरवाडी* = व्यंकटेश माडगुळकर
*०८) तीन मुले* = साने गुरुजी
*०९) तो मी नव्हेच* = प्र. के. अत्रे.
*१०) आय डेअर* = किरण बेदी
*११) व्यक्तिमत्त्व संजीवनी* = डॉ. वाय. के.शिंदे
*१२) मृत्युंजय* = शिवाजी सावंत
*१३) फकिरा* = अण्णाभाऊ साठे
*१४) राजा शिवछत्रपती* = बाबासाहेब पुरंदरे
*१५) बुद्धीमापन कसोटी* = वा. ना. दांडेकर
*१६) पूर्व आणि पश्चिम* = स्वामी विवेकानंद
*१७) वेदांताचे स्वरूप आणि प्रभाव* = स्वामी विवेकानंद
*१८) निरामय कामजीवन* = डॉ. विठ्ठल प्रभू
*१९) आरोग्य योग* = डॉ. बी.के.एस. अय्यंगार
*२०) अंधश्रधा* : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम = डॉ. नरेंद्र दाभोळकर
*२१) लोकमान्य टिळक* = ग. प्र. प्रधान
*२२) राजयोग* = स्वामी विवेकानंद
*२३) तरुणांना आवाहन* = स्वामी विवेकानंद
*२४) सत्याचे प्रयोग* = मो. क. गांधी
*२५) योगासने* = व. ग. देवकुळे
*२६) १८५७ ची संग्राम गाथा* = वि.स.वाळिंबे
*२७) कर्मयोग* = स्वामी विवेकानंद
*२८) गाथा आरोग्याची* = डॉ. विवेक शास्त्री
*२९) रणांगण* = विश्राम बेडेकर
*३०) बटाट्याची चाळ* = पु.ल.देशपांडे
*३१) श्यामची आई* = साने गुरुजी
*३२) माझे विद्यापीठ ( कविता )* = नारायण सुर्वे
*३३) १०१ सायन्स गेम्स* = आयवर युशिएल
*३४) व्यक्ति आणि वल्ली* = पु.ल.देशपांडे
*३५) माणदेशी माणसं* = व्यंकटेश माडगुळकर
*३६) उचल्या* = लक्ष्मण गायकवाड
*३७) अमृतवेल* = वि.स.खांडेकर
*३८) नटसम्राट* = वि.वा.शिरवाडकर
*३९) हिरवा चाफा* = वि.स.खांडेकर
*४०) क्रोंचवध* = वि.स.खांडेकर
*४१) झोंबी* = आनंद यादव
*४२) इल्लम* = शंकर पाटील
*४३) ऊन* = शंकर पाटील
*४४) झाडाझडती* = विश्वास पाटील
*४५) नाझी भस्मासुराचा उदयास्त* = वि.ग. कानिटकर
*४६) बाबा आमटे* = ग.भ.बापट
*४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर* = शंकरराव खरात
*४८) एक माणूस एक दिवस भाग १* = ह.मो.मराठे
*४९) एक माणूस एक दिवस भाग २* = ह.मो.मराठे
*५०) एक माणूस एक दिवस भाग ३* = ह.मो.मराठे
*५१) आई* = मोकझिम गार्की
*५२) स्वभाव , विभाव* = आनंद नाडकर्णी
*५३) बलुत* = दया पवार
*५४) कर्ण , खरा कोण होता* = दाजी पणशीकर
*५५) स्वामी* = रणजीत देसाई
*५६) वपुर्झा ( भाग १-२ )* = व. पु. काळे
*५७) पांगिरा* = विश्वास पाटील
*५८) पानिपत* = विश्वास पाटील
*५९) युंगंधर* = शिवाजी सावंत
*६०) छावा* = शिवाजी सावंत
*६१) श्रीमान योगी* = रणजीत देसाई
*६२) जागर खंड – १* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६३) जागर खंड – २* = प्रा. शिवाजीराव भोसले
*६४) चंगीजखान* = उषा परांडे
*६५) आर्य चाणक्य* = जनार्धन ओक
*६६) भारताचा शोध* = पंडित जवाहरलाल नेहरू
*६७) गोष्टी माणसांच्या* = सुधा मूर्ती
*६८) वाईज अंड आदर वाईज*
*६९) उपेक्षितांचे अंतरंग* = श्रीपाद महादेव माटे
*७०) माणुसकीचा गहिवर* = श्रीपाद महादेव माटे
*७१) यश तुमच्या हातात* = शिव खेरा
*७२) आमचा बाप अन आम्ही* = डॉ. नरेंद्र जाधव
*७३) कोसला* = भालचंद्र नेमाडे
*७४) बखर : एका राजाची* = त्र्यं. वि. सरदेशमुख
*७५) मनोविकारांचा मागोवा* = डॉ. श्रीकांत जोशी
*७६) नापास मुलांची गोष्ट* = संपा. अरुण शेवते
*७७) एका कोळियाने* = अन्रेस्ट हेमींग्वे
*७८) महानायक* = विश्वास पाटील
*७९) आहे आणि नाही* = वि. वा. शिरवाडकर
*८० ) चकवा चांदण* – एक विनोपनिषद = मारुती चितमपल्ली
*८१) शालेय परिपाठ* = धनपाल फटिंग
*८२) मराठी विश्वकोश भाग – १,२,३,१४,१५,१६* = तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
*८३) ग्रामगीता* = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
*८४) अभ्यासाची सोपी तंत्रे* = श्याम मराठे
*८५) यशाची गुरुकिल्ली* = श्याम मराठे
*८६) हुमान* = संगीता उत्तम धायगुडे
*८७) झटपट गुणाकाराची भारतीय तंत्रे* = श्याम मराठे
*८८) द्रुतगणित वेद* = श्याम मराठे
*८९) तोत्तोचान* = तेत्सुको कुरोयानागी
*९०) शिक्षक असावा तर …?* = गिजुभाई
*९१) एका माळेचे मणी ( गणित )* = नागेश शंकर मोने
*९२) दिनदर्शिके मधील जादू* = नागेश शंकर मोने
*९३) ऋणसंख्या* = नागेश शंकर माने
*९४) गणित छःन्द भाग -२* = वा. के. वाड
*९५) गणित गुणगान* = नागेश शंकर मोने
*९६) मण्यांची जादू* = लक्ष्मण शंकर गोगावले
*९७) मनोरंजक शुन्य* = श्याम मराठे
*९८) उत्तरातून प्रश्ननिर्मिती* = नागेश शंकर मोने
*९९) क्षेत्रफळ आणि घनफळ* = डॉ. रवींद्र बापट
*१००) संख्यांचे गहिरे रंग* = प्रा. मोहन आपटे...

1 comment:

  1. लोकप्रिय पुस्तके इन 2015 & 2016

    1 मृत्युंजय शिवाजी सावंत 51 हसवणूक पु. ल. देशपांडे
    2 ययाती वि. स. खांडेकर 52 नॉट विदाऊट माय डॉटर बेट्टी महमूदी
    3 छावा शिवाजी सावंत 53 माझ्या बापाची पेंड द. मा. मिरासदार
    4 बटाट्याची चाळ पु. ल. देशपांडे 54 रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर
    5 श्रीमान योगी रणजित देसाई 55 वीरधवल नाथमाधव
    6 स्वामी रणजित देसाई 56 खेकडा रत्नाकर मतकरी
    7 पार्टनर व. पु. काळे 57 भक्तीसागर शरद उपाध्ये
    8 दुनियादारी सुहास शिरवळकर 58 रक्तरेखा शशी भागवत
    9 पानीपत विश्वास पाटील 59 तरंग संतोष कुलकर्णी
    10 वपुर्झा व. पु. काळे 60 तुंबाडचे खोत श्री. ना. पेंडसे
    11 श्यामची आई सानेगुरुजी 61 नटसम्राट शिरवाडकर, वि. वा.
    12 युगंधर शिवाजी सावंत 62 पडघवली गो. नि. दांडेकर
    13 राधेय रणजित देसाई 63 बलुतं दया पवार
    14 राजा शिवछत्रपती बाबासाहेब पुरंदरे 64 युगांत इरावती कर्वे
    15 अमृतवेल वि. स. खांडेकर 65 एका कोळीयाने पु. ल. देशपांडे
    16 संभाजी विश्वास पाटील 66 गांधीहत्या आणि मी गोपाळ गोडसे
    17 व्यक्ति आणि वल्ली पु. ल. देशपांडे 67 गीतारहस्य लोकमान्य टिळक
    18 असा मी असामी पु. ल. देशपांडे 68 पॅपिलॉन रविंद्र गुर्जर
    19 एक होता कार्व्हर वीणा गवाणकर 69 यश तुमच्या हातात शिव खेरा
    20 गुरुचरित्र गंगाधर सरस्वती 70 वाईज ऍण्ड अदरवाईज सुधा मूर्ती
    21 अग्निपंख ए.पी.जे.अब्दुल कलम 71 आनंदी गोपाळ श्री. ज. जोशी
    22 झोंबी आनंद यादव 72 आहे मनोहर तरी ... सुनिता देशपांडे
    23 आमचा बाप आन आम्ही नरेंद्र जाधव 73 चिमणरावांचे चर्‍हाट चिं. वि. जोशी
    24 कोसला भालचंद्र नेमाडे 74 ज्याचा त्याचा प्रश्न प्रिया तेंडुलकर
    25 अपूर्वाई पु. ल. देशपांडे 75 झेंडूची फुले प्र. के. अत्रे
    26 शाळा मिलिंद बोकिल 76 झुंज ना. सं. इनामदार
    27 महानायक विश्वास पाटील 77 तिरीप रामचंद्र जोरवर
    28 हॅरी पॉटर (अनुवाद) जे. के. रोलिंग 78 मॅनइटर्स ऑफ कुमाउ जिम कॉर्बेट
    29 प्रश्नोत्तरी कामजीवन विठ्ठल प्रभू 79 मिरासदारी द. मा. मिरासदार
    30 फकिरा अण्णाभाऊ साठे 80 यक्षांची देणगी जयंत नारळीकर
    31 मी माझा चंद्रशेखर गोखले 81 शेलार खिंड बाबासाहेब पुरंदरे
    32 मर्मभेद शशी भागवत 82 एकच प्याला रा. ग. गडकरी
    33 फास्टर फेणे भा. रा. भागवत 83 किमयागार अच्युत गोडबोले
    34 सखी व. पु. काळे 84 कोल्हाट्याचं पोर किशोर शांताबाई काळे
    35 झाडाझडती विश्वास पाटील 85 कौंतेय शिरवाडकर, वि. वा.
    36 राशी चक्र शरद उपाध्ये 86 गणगोत पु. ल. देशपांडे
    37 गहिरे पाणी रत्नाकर मतकरी 87 गंधाली रणजित देसाई
    38 चौघीजणी शांता शेळके 88 गारंबीचा बापू श्री. ना. पेंडसे
    39 बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर 89 गोष्टी माणसांच्या सुधा मूर्ती
    40 ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर 90 जिप्सी मंगेश पाडगावकर
    41 माझी जन्मठेप वि. दा. सावरकर 91 ती फुलराणी पु. ल. देशपांडे
    42 आयुर्वेदीय गर्भसंस्कार बालाजी तांबे 92 तू भ्रमत आहासी वाया व. पु. काळे
    43 काजळ माया जी. ए. कुलकर्णी 93 दासबोध संत रामदास
    44 पूर्वरंग पु. ल. देशपांडे 94 नाच ग घुमा माधवी देसाई
    45 राऊ ना. सं. इनामदार 95 निळावंती मारुती चित्तमपल्ली
    46 इडली, ऑर्किड आणि मी विठ्ठल कामत 96 पंख प्रकाश नारायण संत
    47 बरम्युडा ट्रॅंगल विजय देवधर 97 पहिले प्रेम वि. स. खांडेकर
    48 बोलगाणी मंगेश पाडगावकर 98 पालावरचं जग लक्ष्मण माने
    49 शाबास, शेरलॉक होम्स! भा. रा. भागवत 99 पावनखिंड रणजित देसाई
    100 संपूर्ण स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता