Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 19 May 2017

राज्यस्तरीय तंत्रस्नेही शिक्षक संमेलन

निमंत्रण


Technology will not replace great teachers but technology in the hands of great teachers can be transformational !


तंत्रस्नेही शिक्षक संमेलन
चांदोरी
दि. 27 व 28 मे 2017

स्थळ:  न्यु इंग्लिश स्कूल, चांदोरी जि.नाशिक


           महाराष्ट्र अॅडमीन पॅनल(MAP) या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शैक्षणिक Whatsapp समूहाच्या वतीने दि 27 व 28 मे 2017 रोजी 'चांदोरी जि.नाशिक' येथे दोन दिवसीय तंत्रस्नेही शिक्षक संमेलन आयोजित केले आहे .
        तरी सर्वांनी महाराष्ट्र अॅडमीन पॅनलच्या या संमेलनास उपस्थित राहुन ज्ञानकुंभातील तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा व एक डिजीटल शैक्षणिक क्रांती करावी. ही समस्त महाराष्ट्र अॅडमीन पॅनल व आयोजकांच्या वतीने नम्र विनंती

https://goo.gl/khWuQx

MAP टीम

1】संतोष भोम्बळे
2】रवी भापकर
3】प्रदीप कुंभार
4】मोरेश्वर जोशी
5】गोविंद सोनपिर
6】संतोष राठोड
7】उमेश खोसे
8】प्रमोद म्हस्की
9】प्रशांत पगार
10】एस पी जोशी
11】श्याम गिरी
12】श्याम कापसे
13】अशोक तळेकर
14】आनंद आनेमवाड
15】कपिल संखे
15】राजन गरुड
16】पंकज नरवाडे
17】महादेव पाटील
18】एकनाथ गायकवाड
19】प्रमिला सेनकुडे
20】रत्नाकर निकम
21】चेतन सूर्यवंशी
22】धनराज बनसुडे
23】दिनेश बोधनकर
24】सुरेश ठाकरे
25】नवनाथ लाड
26】राहुल आठरे
27】सचिन शेळके
28】विकास नागोसे
29】विलास पाटील
30】अजय राऊत
31】प्रफुल्ल डाफ
32】प्रदीप मोहोड
33】धनराज एलमूलवार
34】रवी आडे
35】सतिष वरोकार
36】सुनिल बडगुजर
37】चेतन सुर्यवंशी
38】गणेश गर्जे
39】प्रसाद साळवे
40】उद्धव नागरे
41】गणेश तोगे
42】सुनिल जाधव
43】अंकुश गावंडे
44】अमोल वाघमोडे
45】विष्णु शिंदे
46】सुदाम साळुंके
47】शंकर चौरे
48】सुनिल राठोड
49】मनोज चेंबळे
50】अनिल शिनकर
51】अरविंद अवसरे
52】महादेव अहेरकर
53】धम्मदिप इंगळे
54】विनय केंडे
55】वैभव झिपरे
56】बाळासाहेब पवार
57】मिलिंद पिंगळे
58】संजित म्हस्के
59】दत्ता रोघे
60】अरुण ढोरके इ.



No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता