Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Sunday 19 November 2017

करा निकाल ऑनलाइन CCE 2.0

Download link same..

http://www.curiosityworld.in/2017/10/cce-software.html

*CCE 2.04*
अपडेट व त्रुटी दुरुस्ती
...........................................
तुम्ही जर नवीनच या सॉफ्टवेअरचा वापर करणार असाल तर cce-help फाईल पहावी..
====================
जर तुम्ही अगोदर सॉफ्टवेअर वापरत असाल आणि अपग्रेड करत असाल तर..
१) तुमच्या जुन्या सॉफ्टवेअरमधून पुढील गोष्टी एक्स्पोर्ट करून घ्या.
  अ) विद्यार्थी यादी
  ब) मूल्यमापन नोंदी
  क) वर्णनात्मक नोंदी
  ड) उपस्थिती
  इ) मूल्यमापन भारांश
  ई) ड्रॉपडाऊन नोंदी (जर तुम्ही नोंदी वाढवल्या असतील वा बदलल्या असतील तर)
यामुळे जुन्या सॉफ्टवेअरमधील export फोल्डरमध्ये वरील फाईल्स मिळतील.
२) आता नवीन सॉफ्टवेअरमधील export फोल्डरमध्ये वरील फाईल्स पेस्ट करा.
३) सॉफ्टवेअर सुरु करा.
४) पायाभूत माहिती भरून घ्या. (ही माहिती फक्त तुम्हाला एकदाच भरावयाची आहे.)
५) रेफ्रेश बटन निवडून रिफ्रेश करा.
६) इम्पोर्ट बटनाशेजारील Get Files बटन निवडा. व ओके करा.
७) यामुळे तुम्हाला इम्पोर्ट ड्रॉपडाऊन लिस्ट मध्ये फाईलची यादी मिळेल.
८) वरील क्रमाने एक फाईल निवडा व समोरील खाली बाण असणारे बटन प्रेस करा.
९) सिलेक्ट केलेली फाईल इम्पोर्ट होईल
१०) या क्रमाने उरलेल्या सर्व फाईल इम्पोर्ट करा.
११) भारांश निशितीची फाईल इम्पोर्ट करताना एक मेसेज येईल की अगोदरच डेटा रिप्लेस होईल. ओके करा.
१२) शेवटी रिफ्रेश बटन निवडा व सर्व डेटा चेक करा.
🙏🏻

🅒🅒🅔 2.05 

*CCE 2.05 या  सॉफ्टवेअरमध्ये ** अतिशय उपयुक्त असा *सेटअप* तयार केला आहे यामुळे फॉन्ट, व इतर इंस्टॉल करण्याची पद्धती अतिशय *सुकर* झाली आहे.
यामुळे पुढील गोष्टी आपोआप होतात.

📌CCE सॉफ्टवेअर इंस्टॉल
📌Utsaah फॉन्ट इंस्टॉल
📌MS Access इंस्टॉल नसेल तर आपोआप डाऊनलोड करण्याची पद्धत साईज ६५ एम बी.
📌सॉफ्टवेअर व सॉफ्टवेअर Unistall लिंक program मध्ये व
📌Desktop वर आपोआप तयार होते.
📌 चालू करताना एनेबल कंटेंट याची समस्या नाही
📌Desktop लिंकवरून पटकन चालू करता येईल.
📌सॉफ्टवेअर Uninstall करताना आपण जर Backup घेतला असेल तर अशा फाईल Export फोल्डरमध्ये मागे शिल्लक राहतात. व अपग्रेड करताना त्या आपोआप नवीन सॉफ्टवेअरच्या त्याच फोल्डर मध्ये दिसतात.
आणि इतर खूप फायदे आहेत.
Thanks to his great and creative effort. 🙏🏻
====================
✍अपडेटमध्ये काय बदल केले आहेत.?
1) इंग्रजी इ. १/२ साठी निकालपत्रकात श्रेणी चुकीची येत होती.
याचे कारण लेखीमध्ये गुणनोंद न करणे. ही समस्या दूर केली आहे.
2) कलर A5 पेपर साईजसाठी फोटो प्रोब्लेम दूर केले आहेत.
3) इतर किरकोळ दुरुस्ती केली आहे.
4) वर्णनात्मक नोंदी एका दृष्टीक्षेपात पाहून कोणाची राहिली ते चेक करता येईल.
5) एका क्लिकवर Backup घेण्याची सुविधा.
(ही सुविधा विंडोज Xp मध्ये कदाचित चालणार नाही.)
6) Repair software is included.
==================
Download link Same..
http://www.curiosityworld.in/2017/10/cce-software.html

धन्यवाद!!
*सजंय गोरे | सातारा*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता