Total Pageviews

208254

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Monday, 14 October 2019

पुस्तके ऐका, पुस्तके वाचा मोबाइलवर



🔖 *वाचनाची डिजिटल पद्धत* 📲
       _वापरा मोफत Apps_

*खास वाचन प्रेरणा दिनानिमित्त*
By
शशिकांत जोशी | जालना | https://tinyurl.com/spjbooks
📚
            हातात पुस्तक घेऊन वाचलय का अशात? धावपळीच्या युगात मोबाइल शिवाय हातात दूसर काही घ्यायला वेळच नाही !
म्हणूनच मोबाइलवरच वाचनाची व पुस्तके ऐकण्याची सुविधा apps ने दिली आहे.
*वाचन प्रक्रिया मध्ये डोळे,मन आणि मेंदू या तीन घटकाचे महत्वाचे कार्य आहे. २ अक्षर समूहाला प्राप्त झालेले शब्द समजून घेऊन वाक्याचा अर्थ लावण्याची संमिश्र प्रक्रिया म्हणजे वाचन.*

*पण का वाचायच?*
वाचनामुळे माणूस समृद्ध होतो. वाचनामुळे जीवनानुभवाच्या पलीकडे तो बघता येऊन अमर्यादित अनुभवविश्वं खुले होते.

Apps:

1⃣ *Kindle App*
हे Amazon चे App असून या App मध्ये जगभरातील सर्व पुस्तके वाचता येऊ शकतात.

https://play.google.com/store/apps/details?id=com.amazon.kindle
*पहिला महीना मोफत(trial Version) आहे*
किंवा 3 महिन्याकरिता 99 ₹ देऊन सबक्रीप्शन घेऊ शकता.

2⃣ *Audio बुक्स*
वाचनाचा कंटाळा येतो अशांसाठी हे App उपयुक्त आहे. या App मध्ये जागतिक स्तरावरील best seller पुस्तकाची summary ऐकायला मिळते.
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.radio.pocketfm

3⃣ *प्रतिलिपी App*
या apps मध्ये विविध प्रकारचे साहित्य व लेख वाचायला मिळतात तसेच यामध्ये आपले लेख प्रकाशित ही करता येतात.
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pratilipi.mobile.android

4⃣ *e-Reader Prestigio*
तुमच्याकड़े असलेली पीडीएफ बुक्स वाचन्यासाठी त्यांचे वाचन्याकरिता ऑनलाइन बुकशेल्फ करून वाचनाचा सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी उपयुक्त app
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.prestigio.ereader

5⃣ *Utter App*
English साहित्य वाचन्यासाठी इंग्लिश परफेक्ट हवी त्याकरिता उत्तम app. रोज व्हाट्सप वापरता तसे इंग्लिश शिकविनारे App
👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.edmobilelabs.sling

✍️
एस.पी.जोशी
www.espjoshi.blogspot.in
  _*Keep Visiting....*_
        _*Keep Learning... !*_ *┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता