Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Wednesday 31 August 2016

DCPS all GR

     DCPS  

1) राज्‍य शासनाच्‍या सेवेत 1 नोव्‍हेंबर 2005 रोजी किंवा त्‍यानंतर निवृत होणा-या कर्मचा-यासाठी नवीन अंशदान योजना लागू करण्‍याबाबत
download  साठी खाली click करा .
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Ratnagiri/GPEN100502.PDF
GR दि.३१/१०/२००५

२) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती
GR दि ७/७/०७
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20070707131131001.pdf

३) नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीच्या कार्यपध्दतीबाबत - लेखाशीर्षांतर्गत बदल आणि कार्यपध्दतीत सुस्पष्टता आणण्याबाबत.
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20090130153636001.pdf
GR दि ३०/१/२००९

4)नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती
GR दि . १२/११/२०१०
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/20101115203709001.pdf

५) नवीन IFMS प्रणालीमधील परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या कार्यपध्दतीबाबत.
gr दि ,४/१०/२०१३
 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201310041427071005.pdf

 ६)नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्याअंशदानाच्या रकमा परत करण्याबाबतची कार्यपध्दती
gr दि ,८/५/२०१४
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201405081635516305.pdf


 (NPS )



१ ) राष्ट्रीय निवृत्तीयोजना (NPS )लागु करणे बाबत ...
GR दि . २७/८/२०१४
download साठी खाली click करा .
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201408271322013905.pdf

  २) )राष्ट्रीय निवृत्तीयोजनेची (NPS)कार्य पद्धती....
GR दि .६/४/२०१५
 खाली click करा .
https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201504061206329105.pdf

2 comments:

  1. *एकच मिशन जुनी पेन्शन ची टोपी काय मागत आहे?*

    *जुनी पेन्शन योजना लागू करा ही मागणी नाही तर राज्य सरकारी कर्मचाऱ्या चा हक्क आहे*

    सध्या एक पत्र सोशल मीडिया वर फिरत असून *आर्थिक बोजा शासनावर पडत असल्याने* जुनी पेन्शन देता येणार नसल्याचे या पत्रात सांगितले आहे. पण अशा पत्राने जुनी पेन्शन लढा थांबणार नाही तर तो अधिक तीव्र होईल. लोकशाहीत लोकमताने सरकार बदलू शकते तसे सरकारचे मतही. पण आपण मागत असलेली मागणी योग्य आहे का? असेल तर ती कशी?या लढ्यात गेली 4 वर्षे सक्रिय असून *अजूनही लढणाऱ्याना व शासनात बसलेल्याना नेमके आम्ही जुनी पेन्शन का मागतोय हे समजले नाही* असे वाटत असल्याने मी का जुनी पेन्शन मागतोय ते लिहत आहे.तुम्हाला काय वाटते याबाबत हे जाणायला आवडेल.जुनी पेन्शन आपला हक्क कसा हे समजून घेण्यासाठी खालील लेख पूर्ण वाचा अन coment box मध्ये आपली मते मांडा.

    संपूर्ण लेख
    ����
    *एकच मिशन जुनी पेन्शन ची टोपी काय मागत आहे?*
    http://amolshindemrjphs.blogspot.in/2018/01/blog-post23junipenssionmazahakk.html

    ✍��अमोल शिंदे✍��
    ��बरं नाही खरं��
    9420453475-whats app

    ➖➖➖➖➖➖➖

    ReplyDelete
  2. Dcps kapat statement kuthun ghyayche

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता