Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 3 February 2017

USB Device not recognized प्रोब्लेम

जर आपल्या laptop किंवा संगणक मध्ये *“USB Device not recognized”* असा error येत असेल तर खालील उपाय आपल्याला यातून बाहेर काढू शकेल.
कारणे :
१. आपला संगणक update नसेल.
२. windows सिस्टीम मधील काही फाइल्स मिसिंग असतील तर...
३.मदरबोर्ड ला आवश्यक ड्राव्हरर्स नसतील
उपाय :
१. device manager मध्ये जाऊन universal serial bus controller हा पर्याय निवडावा.
२. त्यामध्ये आपल्याला जो usb port error आहे तो मार्क झालेला दिसेल (!)
३. त्यावर right क्लिक करून त्यातील uninstall हा पर्याय निवडावा.
४. uninstall केल्यानंतर पुन्हा थोड्या वेळाने usb पोर्ट ला कोणतेही external device जोडावा. (पेन ड्राईव्ह, कार्ड रीडर इ.)
तुमचा “USB Device not recognized” प्रोब्लेम सोल्व्ह होईल.
*जर ह्या पद्धतीने “USB Device not recognized” प्रोब्लेम सोल्व्ह  न झाल्यास windows updates घ्या.*

https://drive.google.com/file/d/0ByAeWp8YuuOBVzBWaDA4b2VsR1E/view?usp=drivesdk

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता