Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 21 December 2018

'हे' Secret Codes सांगणार तुमच्या स्मार्टफोनचे डीटेल्स

ⓢⓟⓙ

*🚸 चळवळ तंत्रज्ञानाची 📽*
     _"पोस्ट तुमच्या कामाची"_
             पोस्ट क्र.06
              Ⓜ🅰🅿
  ━━━━━━━━━━━━━━━

        _स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक महत्त्वाचा भाग झाल्याने मोठ्याप्रमाणावर त्याचा वापर केला जातो. मात्र असे काही Secret Codes आहेत ज्यामुळे स्मार्टफोनचे डीटेल्स मिळतात. या Secret Codes बाबत जाणून घेऊया._

1⃣
*#*#4636#*#* हा कोड टाकल्यानंतर स्मार्टफोनसंदर्भातील माहिती मिळते. फोनची बॅटरी, मोबाईलचे डीटेल्स, वाय-फाय, अॅप युजेससह अनेक गोष्टींची माहिती मिळते.
2⃣
*#*#2664#*#* हा कोड टाकल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन नीट काम करते की नाही याबाबत माहिती मिळते.
3⃣
*2767*3855# हा कोड टाकल्यानंतर स्मार्टफोन रिसेट होतो. मात्र गरज असल्याशिवाय हा कोड डायल करू नका कारण हा कोड टाकल्यावर स्मार्टफोनचा डेटा उडू शकतो.
4⃣
*#*#34971539#*#* हा कोड टाकल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबाबत पूर्ण माहिती मिळेल.
5⃣
*#*#0842#*#* हा कोड वापरून स्मार्टफोनचं व्हायब्रेशन टेस्ट करता येतं.
6⃣
स्मार्टफोनचा वापर करताना प्रायव्हसी ही अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळेच *#21# अत्यंत महत्त्वाचा ठरतो. या कोडच्या मदतीने तुम्ही तुमचा व्हॉईस कॉल, मेसेज आणि अन्य डेटा अन्य ठिकाणी फॉरवर्ड केला जात तर नाही ना याबाबत माहिती मिळते.
  ━━━━━━━━━━━━━━━
*_❝ Keep Visiting_*
         *_Keep Learning❞_*
  ━━━━━━━━━━━━━━━
*App of the Blog*
http://files.appsgeyser.com/espWorld_3671847.apk

💫
  *एस.पी.जोशी*
www.espjoshi.blogspot.in
*┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता