Total Pageviews

207643

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday, 21 March 2020

कोरोना प्रतिबंध: काळजी व उपाय


         जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस देशभर पसरु लागला आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी २२ मार्च रोजी दिवसभर घरात राहून पुढील  १० दिवस घरुनच काम करण्याचा संकल्प करुया.आपल्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी काही विडीओच्या लिंक्स शेयर करत आहे. 

"घाबरून  जाऊ नका, फक्त काळजी घ्या !"

कोरोनाचा खोकला आणि साधा खोकला कसा ओळखायचा

औषध नाही तर लोक बरे कसे होत आहेत?

कोरोनाला कसं टाळायचं? कान, नाक आणि घशाची काळजी कशी घ्याल?

कोरोना व्हायसरचं आयुष्य किती?

रामदेव बाबाचे उपाय

कोरोना वायरस का सामना कैसे करें? (Corona Virus) | Sadhguru Hindi

पुढील ३० दिवस का महत्त्वाचे आहेत : अभ्यासपूर्ण विश्लेषण

देशात 22 मार्च रोजी  'जनता कर्फ्यू', पंतप्रधान मोदी यांच्या सुचना
https://www.youtube.com/watch?v=SYhirVnrbyo


सौजन्य: विविध न्यूज चैनल्स
-एस.पी.जोशी.
spjoshi21@gmail.com
www.espjoshi.blogspot.in
┅━━ⓢⓟⓙ━━┅

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता