Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 19 March 2020

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन अॅप अर्थात CCE 2020


मूल्यमापन संदर्भातील वर्गस्तरावील सर्व रेकॉर्डसाठी एक उपयुक्त अॅप..
काही वैशिष्टे:
● मूल्यमापनाचे सर्व रेकॉर्ड ठेवण्याची सुविधा..
● कोणत्याही क्षणी रेकॉर्ड पाहणी..
● *रिपोर्ट प्रिंट अथवा pdf करा..*
● आकर्षक व उच्च दर्जाची pdf..
● ड्रॉपडाऊन नमुना वर्णनात्मक नोंदी!! वाढवा आणि शेअरही करा!
● १ ते ८ वी पर्यंतचा निकाल तुमच्या हातात..
● माहिती भरलेचा प्रोग्रेसबार..
● अॅनिमेशनयुक्त, आकर्षक रचना व ग्राफिक्स..
● युजरफ्रेंडली, उपयुक्त मांडणी..
● आणि इतर खूप काही...
_____________________

*CCE 2020* android मध्ये उपलब्ध झाले आहे.
_____________________
_हे एकच अॅप दोन्ही भाषेत उपलब्ध असले तरी डाउनलोड करताना *फोनची* जी *भाषा* असेल त्याच भाषेत  हे अॅप डाउनलोड होते आणि भाषा बदलताना अॅप कदाचित हे व्यवस्थित काम करणार नाही._

*मराठी* भाषेत हे अॅप डाउनलोड करण्यासाठी
फोनची भाषा *तात्पुरती* बदलून हे अॅप डाउनलोड करून इंस्टॉल करावे
*सेटिंग*
■ Setting>>
■ System>>
■ Language and input>>
■ Languages>>
■ येथे *मराठी(भारत)* ही भाषा ऍड करा
■ ती वर सरकवा अथवा *डिफॉल्ट* ठेवा
■ आता प्ले स्टोअर वरून हे अॅप डाउनलोड करून इंस्टॉल करा
■ डेटाबेस मराठीत तयार होणे आवश्यक आहे.
■ अॅपची भाषा *मराठी* आल्यानंतर फोनची भाषा पूर्ववत करता येईल.

*डाउनलोड लिंक*
https://play.google.com/store/apps/details?id=in.curiosityworld.cce

मला खूप आवडले आणि उपयोगी असल्यामुळेच शेअर करत आहे.
संजय गोरे सरांची ही निर्मिती आपणास निश्चितच उपयुक्त ठरेल!!

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता