Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 7 December 2017

मूलभूत क्षमता वाढवायला मदत vdos

*% विद्यार्थी मूलभूत क्षमता वाचन विकासासाठी उपयोगी*

*जोडाक्षरे मालिका*
मुले सोपे शब्द,वाक्य वाचतात पण बऱ्याच वेळा जोडाक्षरे वाचताना अडखळत असतात.
जोडाक्षरे वाचन सराव आपण घेतही असाल...
पण तोच जर सर्व व्याकरणाच्या दृष्टीने शास्त्रशुद्ध घेतला तर....?
*1⃣शब्दाला य जोडून तयार होणारे जोडाक्षर*
https://youtu.be/odi9YUJ7OZw
*2⃣अर्धे अक्षर ह ला जोडून तयार होणारे जोडाक्षर*

https://youtu.be/IGD1UWKfArI
*3⃣दुहेरी जोडशब्द असलेले जोडाक्षर*
https://youtu.be/QKpQkh1_H4I
*4⃣अर्धा र जोडून तयार होणारे जोडाक्षर*
https://youtu.be/0CtDrhMYZIQ
*5⃣अक्षराच्या पोटात तिरकी रेष येऊन तयार जोडाक्षर*
https://youtu.be/er09O-i6_sU
*6⃣अक्षराच्या डोक्यावर रफार देऊन तयार होणारे जोडाक्षर*
https://youtu.be/ZK5w6U5T1HI
*7⃣अक्षराच्या पायाला रफार असलेले जोडाक्षर*
https://youtu.be/n8gPVSHlfnA
*8⃣अक्षराखाली र असलेले जोडाक्षर*
https://youtu.be/ZudsXgnt4_Y
*9⃣श अर्धा असलेले जोडाक्षर*
https://youtu.be/4JipERNNs0o
*एकूण 9 व्हिडिओ पाहिल्यानंतर जोडाक्षरे वाचन नक्कीच सुलभ होईल.*

*⤵एक एक व्हिडिओ डाउनलोड साठी*
वरील लिंक खालील website मध्ये pest करून व्हिडिओ डाउनलोड करा-
https://en.savefrom.net
*⤵सर्व व्हिडीओ एकत्रित डाउनलोड साठी*
VidMate apk इन्स्टॉल करा
https://vidmate.en.uptodown.com/android
नंतर
Playlist -
http://www.youtube.com/playlist?list=PLxAF9niw7UL-5XDBUUdbyXGA4CddeL0AG

ही लिंक open करून share with VidMate करा
सर्व व्हिडिओ एकदाच download होतील.

व्हिडिओ निर्मिती-
श्री.सचिन शेळके
मोबा.9404402040
What is like, share and subscribe?
1.व्हिडीओ Like करणे
---गरजेनुसार परत पाहता येतो
2.share करणे
--इतरांना पाठवणे
3.चॅनेल subscribe करणे व बेलला touch करणे
---नवीन व्हिडिओचें अपडेट नोटिफिकेशन द्वारे मिळतील.
https://www.youtube.com/c/SmartEducationsystem

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता