Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 9 July 2016

मा नंदकुमार साहेबांचा प्रेरणादायी संदेश

मराठवाडा विभाग केंद्र - प्रमुख प्रेरणा कार्यशाळा औरंगाबाद
प्रमुख उपस्थिती : मा. नंदकुमार साहेब ,
प्रधान सचिव , शालेय व क्रिडा विभाग महाराष्ट्र राज्य .
दिनांक : ०९/०७/२०१६

🌹मा  नंदकुमार साहेबांचा प्रेरणादायी संदेश  🌹

सर्वाना नमस्काऱ ,
डॉ . गोविंद नांदेडे साहेब संचालक ,
कदम साहेबांचे अभार MGM आणि व्यासपीठ .

    शैक्षणिक वर्षाच्या  सुरुवातीला आपली भेट होत आहे मी आनंदी आहे .
तुमच्या आयुषाचे दोन दिवस घेनार पन मी वापस देनार नाही . सर्व आयुष्यात कीती तरी दिवस शिकले पाहिजे . मुल शिकले पाहीजे ते दिवस वाया जावु नयेत . तुमच्या तो दम आहे.  कुठुन तरी काहीतरी संभ्रम आहे मुल शिकत नाही . मुल शिकली . कीती शिकली ?  st मुल कीती शिकली . हे पहा . st मुल शिकत नसतात हा न्युनगंड  झाला  तर विशेष नाही कारन आपल्यात सेल्फ मोटीवेशन नाही . किमान दोन बाजु आसतात त्यातेली कोनती बाजु घेइल हे महत्वाचे आसतात . एक बस्स्टॉप मधेय आपन उभे आहात त्या  बसमध्ये भरपुर मानसे आसल्यामुळे आपन बसु शकत  नाहीत आसे प्रत्येक वेळेस झाले आणि फुल बसमध्ये भरगच आहे एक पावुल ठेवला आहे आन चाललो तर पुण्हा आपल्या बसमध्ये कोनी येवु नये असेही वाटते आणि दुसरी बस नाही म्हणुन या बस मध्ये यावा आशी परस्पर विरोधी विचारधारना येत आसते .  मुल  शिकल पाहिजे याविषयी आपण विचार केला पाहिजे . मुल शिकत नाही हे विचार कोठुन आले. शिक्षकाचा अनुभव आसनारे शिक्षक घेने हा तोटा झाला आस म्हनल तर कस वाटेल . पांढरपटे नावाचे अलिबाग ला सीइओ आलेत . मी आगोदर क्लासेस घ्यायचो . तेंव्हा मी म्हनत होतो कितिही मठ विद्यार्थी आना मी शिकवतो पन अधिकारी झालो तेंव्हा  नाही  .तेंव्हा मी जोडल प्रशिक्षन घेतलो तर काहीही करनार नाही .
थ्री इडीअट फील्म मध्ये जन्मलेला  मुलगा रडला नाही तो स्वास घ्यायला आला नव्हता म्हणुन रडला नाही त्याला अडचण आली म्हनुनच ना .   प्रत्येक भाषा अवगत शिकनारा विद्यार्थी आहे . प्रत्येक जन परिस्थितीनुसार वेगळा आहे असे भेदभाव आसतो . पन मुल जेवायला शिकनार आहे त्याला भेदभाव नसतो . प्रत्येक जन आपाप्लया परीने शिकत आसत परंतु त्याल मोठेपनी ते शकवले जाते . मुलांसाठी आपन भेदभाव करुन टाकतो . गतीमध्ये फरक नसतो . मुलगा आसला तरी तो साडी घालु शकतो .  जे तुम्हा शिकवाल ते मुल शिकतें . अवयवानुसार  आपन त्याना नाव देतो , मेल फिमेल तृतीयपंथी , cwsn . यानुसार त्यांच्या गतीनुसार विचार करावयाची आहे . गती ही डॉक्टर ने सांगितल्याशिवाय आपण ठरवु शकत नाही .  आज औरंगाबाद ला यायच ठरवल ते तुम्ही  केल . जे आले नाही त्यानी हात वर करा ते मला ऐकु शकत नाहीत . ते अपयषी झाले आहेत . तुन्ही यशस्वी झालात तुंम्ही आनंदी आहात . तुम्ही केंद्रप्रमुख झालात मुल शिकली पाहिजे हे यश आहे . १००% मुल न शिकने हे तुमचे दुखाचे आहे कारण तुंजी अपयशी झालात .
   एका इयत्तेतुन   दुसर्या इयत्तेत पुढे  जाताना  ग्रेड तयार केला . ग्रेड नुसार नियोजण झाले आणि अंतरक्रियानुसार काम सुरु झाले पन तसे दिसत नव्हते . B वाल्याला A झाल होत चुकुन . म्हणुन काही कळत नव्हते त्यानी पद्धत बदलली त्यामंतर सहा महिन्याने समजल होत की हे चुकीच टायपिंग झाल होत . मग अडचनी आल्या मी पद्धत बदलली आही . Seven habbit people या पुस्तकात दिलेल उदाहरन  आहे . मुलामध्ये ग्रेडीकरन नसत ते आपण देत आसतो . आपन A ग्रेड वाले आहोत . घरचे काय सांग्तात ते त्यांचा प्रश्न आहे . मी शिकत आसतना माझे पाहुने विचारायचे कसा चाल्ला आहे अभ्यास माझ्या भावजयीचे मामा  म्हनायचे  का १०० पैकी ४४ मार्क जे शक्यच नाही पन मी घ्यायचो . शक्य नाही हे त्यांचा विचार होता माझा नाही . तुम्हाला चुकीन जरी केंद्रप्रमुख केल आदेल तर तो तुमचा प्रश्न नाही तो देनार्याचा प्रश्न आहे . मी अमरावती सीईओ आसताना जिल्हा प शाळेतुन आउट आउट म्हनल मला राग आला . पन मी त्याला सस्पेड  केल नाही पन ते डी एड केल नव्हत . मी पन ठरवल की मी पन डी एड करनार पन आएएस वाल्याना डी एड करता येत नाही हे होत .
    हेडमास्तर ने मला शाळेतुन बाहेर काढल्यामुळे मी बी एड केल . बॉर्डर वरील मुल शिकत नव्हती म्हणु वयानुसार घ्या . अनधिकृत शिक्षन घेता येनार नाही आस होत . ज्ञान अनधिकृत नसत . प्रनाली आसते . नंतर मी अनाधिकृत बी एड दोन वर्षाच केल . २००७ मध्ये . तब्बल ७ वर्शानंतर मला कळाल की डी एड बी एड वाल्याना कळत . आम्ही आय ए एस होतो त्यामुळे आम्हालाही काही कळत आसेल ना. शासकीय नौकरी मध्ये मेरीट नुसार आम्ही नोकरीला घेतो . आजच्या समाजत मुलाना शिकन्यासाठी कोनत्या अडचमी आहेत त्याला २० गुण मिळनार आहोत . तर कोनाला पास कराव . ७ अडचणे लिहिनार्याला की २० अडचनी  लिहिनार्याना ?

 औरंगाबाद मध्ये मी बालुवाडी तांड्याला शाळेत गेलो होतो तेथे एका मुलाची अडचण होती . त्याच्या अनंत अडचणी होत्या त्या निवारण झाल्या पाहिजेत . एक एक मुल जर अप्रगत आसेल तर त्याच्या समस्येचे खीच पाडा . आपल्या आपल्या पोस्टनुसार समस्या निवारण करा . सवा दोन कोटी पैकी ४०% मुलाना येत नसेल तर १ कोटी संख्या होते त्यामुळे आपला गुरुजी . घोड्याला पाणी प्यायला लावु शकत नाही तो घोडाच ठरवु शकेल . आपण अधिकात गाजवु शकत नाही . बराक ओबामा सुधा पाणि प्यायला लावु शकत नाही .
  येथे मुल आहे . तो सजीव आहे .
     एक शिक्षक एका  मुलाला शिकवतो पन तो शिकला नाही आन दुसर्याने शिकवले तर तो शिकला तर तो त्या पहिले शिकवनार्या गुरुजींचा दोष आहे कारन तो पहिला गुरुजी आवडत नसेल .
  मी एका शाळेत गेलो तेंव्हा १५भागीले ५ सोडवुन दाखवा विद्यार्थ्यानी अनेक क्रिया करुन दाखवल्या उत्तर चुकीचेच आले  तेंव्हा मी गुरुजीना म्हटल तुम्ही करुन दाखवा तेंव्हा गुरुजी म्हटले साहेब मराठीत लिहुन दाखवा . मी म्हटल लिहा . गुरुजीन लीहुन दाखवले पंधरा भागीले पाच .😀😀😀
  मुलाला  येत नसेल तर गुरुजीला सुधा येत नाही . ९८१/९ = ???  हा राष्ट्रीय प्रश्न आहे ? हे सहज शक्य जमले नाही . १९९७ - ९८ मध्ये युनिसेफ मध्ये काम करत आसताना स्मार्ट टीचर ना घेवुन ३६ लोकाना घेवुन आम्ही बसलो तर उत्तर १९ आले . आमचा स्मार्ट टीचर नव्हता . आम्ही शिकलो आमच्या गुरुजीनीही आसच शिकलो यात काही लोकशाही आहे कानाही शेवटी विभागाच्या भाषेचा प्रशन आहे . तेंव्हा विभाग म्हणुन हा विदर्भ आणि महाराष्ट्रचा विषय नाही तर तो आपल्या अध्ययनाचा भाग आहे . गणिताला खुप भाषा आहेत  . गणित हा अमुर्त विषय आहे आस आपण म्हनतो . सुर्याला , लिंबाला वाचता लिहिता  येत नाही किंवा त्याच्यावर लिहिलेल नसत  . हे सर्व आपण लिहिलो आहोत.  मुलाना शिकता याव म्हणुन आम्ही लिपी तयार केली आहे . आपनाला सर्व सोप करुन ठेवल आहे . रेसीपी सुद्धा तयार आहे . नविन आपन काही तयार केलय का . नाहीना  . त्याच गोस्टी शिकताना आणि शिकवताना आपनाला आनंत आडचणी आहेत . छ्तीसगढ मध्ये मी तीन वर्ष सचिव होतो , scert मध्ये  डायरेक्टर आणि दुसरे एक पद होतो म्हनजे तीन पदे एकदाच सांभाळत होतो . तेंव्हा विचारल की शिक्षण हक्क शक्य आहे का ?
  एका अधिकार्याने विचारले साहेब तुम्ही  जानेवारी २०१७ मध्ये रिटायर होत आहात ना . मी म्हटल हो . रीटायर होन्या आगोदर तुमचा जिल्हा प्रगत करु दाखवा.
  तुमच्यात कमी पना आहे आसे वाटत आसेल तर मस्त घरी जावुन मस्त आरशासमोर उभ राहा आणि जे आपनाला पटेल ते बोला  पन बायकोला ऐकु जावु देवु नका .😀😀😀😀
  निंदकाचे घर आसावे शेजारी यासाठी त्याला शेजारी न ठेवता त्याला घरातच घेतल त्याला लग्न म्हनतात . तुम्ही इतराना नाही आवडले तरी चालेल पन स्वत:ला आपन स्वत: आवडते झाले पाहुजे असे जेंव्हा होइल तेंव्हा तुम्ही तुनच्या बायकोला किंवा नवर्याला निंवा मुलाबा व समाजाला आवडायला लागाल . तुमच्याकडे जे आहे ते इतराना देवु शकता . तुम्ही इतराना दुख देत आससाल तर तुन्ही दुखी आहात . सुख देत आससाल तर तुम्ही सुखी आहात . हे अध्यात्ननाही प्रवर्तन आहे  ,. प्लेटो आणि ऑरीसटोत्टल मफ्ये कंफुजन आहे एक म्हनत दुसर्याला जमजा दुसर महनत इतराकंडुन सनजावुन घ्या . भौतीक सायंस आणि धार्मिक सायंस हे कंफुजन आहे .ते समजावुन घेतल पाहिजे .
   महाराष्ट्रामध्ये ६० बोली भाषा मध्ये बोलले जाते तेंव्हा डी एड ,बी एड चे दंभ काढुन टाका व माणूस म्हणुन मुलाना  समजुन घ्या . त्यामुळे मुलाचे शिकने खुप सोपे  होइल  .
 २२/०७/२०१६ रोजी शिर्डी येथे  ५०० केंद्रप्रमुखाना भेटलो होतो त्या मिटींग मध्ये भांबरे केंद्रप्रमुख यानी  एक न्यूजपेपर चे कात्रण आणले. वाचता न येनारे मुल दाखवा व ५००० रु मिळवा . मस्त वाटल . ती शाळा होती ढाकंपाढा . ढाकन पाढ्यामधील मुलाला भेटन्याची मला इछा झाली . गुरुजीचा फोन आला आणि म्हणाले या पन दोन  मुल आहेत ती  वयानुसार प्रवेशीत झाला आहे त्याना थोडे जमनार नाही त्यामुळे ते अप्रगत आहेत त्यामुळे मला  ५००० रुपये मागु नका .😀😀😀 . तेंव्हा जावुन त्या शाळेत मी जमिनिवर बसलो तर सगळीकडे फोटो शेअर झाले . त्याना सांगितले की मातीवर जन्मलो मातीत जानार आहे .सगळी मुले छान छान उत्तरे देत होते पन दोन मुले बाजुला बसले होते तेंव्हा पवार गुरुजीनीच सांगितल की हीच दोन मुल आहेत ती वयनुसार आली आहे . तेंव्हा त्या मुलाजवळ खडे होते . तेंव्हा मी खडे मोजायला सांगितेले तेंव्हा त्या मुलाने ती मोजुन दाखवले  . तेंव्हा त्या मुला ला जमतय हे सांगितल आन त्याला करवुन घ्ययला सांगितल . तेंव्हा मुलाला समजावुन घ्या सर्वाना जमतय . आपल्या मनातील मर्यादा मुलामध्ये घालवु शकता . त्याला फ्रीडम आहे . माझा हात इतपर्यन्त फ्रीडम राहील जोपर्यंत कोनाचा  गाल येनार नाही तोपर्यंत  . जेव्हा मध्ये गाल येइल तेंव्हा त्याला चापट म्हनतात . असे फ्रीडम रहा आणि राहुद्या . तुम्ही मुलाला समजावुन घ्या . आनंद वाढवा . आनंद घ्या आणि द्या  झोपने चांगली गोस्ट आहे पन न उठने ही चांगली बाब नाही . खुप काम करा खुप , करा जेवन करा , प्रत्येक काम करा पन आनंदी व्हा .इथपर्यंत काम करा की तुम्हाला आनंद मिळेल .मुलाना इथपर्यंत शिकवा की तुम्हाला आनंद मिळेल .
 धन्यवाद .
 

       

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता