Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 29 July 2016

पेनड्राईव्ह, मेमरी कार्ड मधील deleted डाटा कसा मिळवाल?


तुमच्या मेमरीकार्ड / पेनड्राइव / हार्डडिस्क / पीसी अशा यंत्रांमधून डाटा/फाइल्स चुकून डिलीट झाल्यात आणि तुम्हाला त्या परत हव्या आहेत ?

तुमच्या फाइल्स परत मिळवण्यासाठी वापरा EaseUS नावाचं फ्री सॉफ्टवेअर!
हे सॉफ्टवेअर वापरुन तुम्ही तुमच्या फाइल्स सहज परत मिळवू शकता अगदी रीसायकल बिनमधून डिलीट केलेल्या असल्या तरीही!

प्रथम तुमचा पेनड्राइव पीसीला जोडा मग हे सॉफ्टवेअर सुरू करून स्कॅन करा. तुम्हाला तुम्ही डिलीट केलेल्या फाइलची यादी दिसेल त्यातून हव्या त्या निवडा आणि Recover करा....

👉 डाऊनलोड लिंक :
www.easeus.com/datarecoverywizard/free-data-recovery-software.htm

आणखी काही सॉफ्टवेअरची यादी : Recuva Recovery, Pandora Recovery

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता