Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 8 September 2016

ई-लर्निंग अभ्यासक्रम शोधताय??



1.SOLAPUR SOFTWARE
अत्यंत सवलतीत इयत्ता पहिली ते बारावीचे अभ्यासक्रम सॉफ्टवेयर उपलब्ध
मराठी ,सेमी व् इंग्रजी या तिन्ही माध्यमात
लाईफ टाइमसह प्रत्येक इयतेतील सर्व विषयाचा  समावेश

प्रत्येक पाठाचे विस्तृत अनिमेशनमध्ये स्पष्टीकरण , सारांश व् पाठाखालील प्रश्नोत्तरेसह

फक्त शाळा व् शिक्षकाच्या पाल्यासाठी सॉफ्टवेयरमध्ये सवलत

   *संपर्क*

*ई लर्निंग प्राथमिक शिक्षक टीम सोलापूर*
www.zpschoolpiliv.blogspot.com

9011418885

E-learning software

Per std
1)std1/2=  599
2)std3/4=   699
3)std5,6,7=  899
4)std8/9=   999
5)std10/11/12=  1249
6)scholarship5/8=  1499
7) JEE & med CET=  2999

*ई लर्निंग प्राथमिक शिक्षक टीम,सोलापूरने  ई लर्निंग जि।प।शाळा करणे।*
*हा उपक्रम सुरु केला आहे।*
*काय आहे उपक्रम*

*1)कंपनीच्या मूळ किमतीत अभ्यास क्रमाचे सॉफ्टवेयर जि।प।शाळेला पोहच।*
*2) कोणीही यात 1 रुपया कमीशन घेत नाही।*
*3)महाराष्ट्रातील सर्व  जि।प।शाळा ई लर्निंग करणे।*
*4)life time अभ्यासक्रम शाळेला देणे।*
*5)अभ्यासक्रम बदले पर्यंत शाळेला तांत्रिक सहाय्य करणे।*

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

2.KOMPKIN SOFTWARE

₹ 7250 (on ur PC)
इ. 1ली ते 7 वी
डोंगल मध्ये ₹13250

संपर्क: गिरीश पाटील
9657330330
www.Kompkin.com

4.GURUKUL SOFTWARE

🔑🔑🔑🔑🔑🔑🔑🔑
💐💐 *1ली ते 10*
 संपूर्ण आणि  *11& 12 वी*💐💐 *PCMB* अभ्यासक्रम *ई - लर्निंग* सॉफ्टवेअरच्या📀 माध्यमातून सर्व विषयांची📕🗒📘📙 मांडणी *अँनिमेशन व उच्च  ग्राफिक्सच्या* 🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥🎥📢📢📢ॲडीओ व्हिडीओ📺📺 माध्यमातून  तयार केलेले सॉफ्टवेअर.

*1⃣0⃣0⃣% अभ्यासात आवड, गोडी निर्माण करते.*

🙏🙏संपर्क 🙏🙏
9595745757

3.KHAMGAO SOFTWARE
पुन्हा एक वेळ नवा धमाका
डिजीटल क्लास रूम आॅफर
युनीटेक काॅम्पुटर
खामगाव जि.बुलढाणा
महाराष्ट्र. ४४४३०३

1.इन्टरआक्टिव
डिजिटल क्लासरूम

१) प्रोजेक्टर  dell/ benQ
२) इन्टरआक्टिव कीट
३) अभ्यास क्रम  १ ली  to ८ वी मराठी आणि सेमी इंग्रजी
४) सी पी यू  २जीबी रॉम, १६०जीबी  हार्ड डिस्क,डी व्ही डी राइटर कॅबिनेट
५) सीलिंग माउंट
६) ४.१ स्पीकर्स
७) यू पी एस ७२५ u
८) वायर लेस की बोर्ड माउस
९) एक्सटेंड केबल
१०) प्लग बॉक्स
११) ३ वर्ष अभ्यासक्रम अपडेट्स सर्विस
१२)फ्री इनस्टॉलेशन

रू.  ८०,२५०/-

2.प्रोजेक्टर
डिजिटल क्लासरूम

१) प्रोजेक्टर  dell/ benQ
२)एच डी एम आय डोन्गल
३) अभ्यास क्रम  १ ली  to ८ वी मराठी आणि सेमी इंग्रजी
४) ४x६ स्क्रीन
५) सीलिंग माउंट
६) ४.१ स्पीकर्स
७) यू पी एस ७२५ u
८) वायर लेस माउस
९) एक्सटेंड केबल
१०) प्लग बॉक्स
११) ३ वर्ष अभ्यासक्रम अपडेट्स सर्विस
१२) ३२ जीबी मेमरी कार्ड
१३) ओ टी जी केबल पेंन ड्राइव लावण्यासाठी
१४) फ्री इनस्टॉलेशन

 रू.  ५६,४००/-

3.टी व्ही
 डिजिटल क्लासरूम

१) ३२ " ए ओ सी, एच डी, एल ई डी  टी व्ही
२) एच डी एम आय डोन्गल
३) अभ्यास क्रम १ ली ते  ८ वी मराठी आणि सेमी इंग्रजी
४) ४.१ स्पीकर्स
५) वायर लेस माउस
६) एक्सटेंड केबल
७) प्लग बॉक्स
८) ३ वर्ष अभ्यासक्रम अपडेट्स सर्विस
९) फ्री इनस्टॉलेशन

रू. ३७,९००/-

4.कॉम्प्युटर
डिजिटल  क्लासरूम

१) सी पी यू  २जीबी रॉम, १६०जीबी हार्ड डिस्क,डी व्ही डी राइटर, कॅबिनेट, १८.५ एल ई डी मॉनिटर, की बोर्ड माउस
२) अभ्यास क्रम  १ ली  ते  १० वी मराठी आणि सेमी इंग्रजी
३) ४.१ स्पीकर्स
४) यू पी एस
रू. २८,५५०/-

या वेळी पण निर्णय तुमचाच आणि मार्गदर्शन माझे गोर गरीबांच्या कष्टाळु शेतकर्‍याच्या त्यांच्या मेहनतीच्या आणि त्यांच्या कष्टाच्या पैश्या मध्ये त्यांच्याच मुला बाळाला योग्य त्या माध्यामातुन गावामध्येच आणि गावातीलच जि.प. च्या शाळा मधुन शिक्षण मिळावे ह्यासाठी आमच आणखी एक छोटस पाउल.
त्या करीता आणखी खूप काही फक्त जी प विध्यार्थी  साठी आणि जी प शिक्षकांनसाठी कमीत कमी खर्चा पासून
रू. २८,५५०/-
रू. ३७,९००/-
रू. ५६,४००/-
रू. ८०,२५०/- मधे आणि आयुष्यभरा साठी (५ ते १० वर्ष)कुठलीच चिंता नाही. आता जी प च्या लहान मुलांचे(विध्यार्थी) भवितव्य खिडकी दरवाजा बंद करुन नाही घडवायचे (शिकवायचे)आता  खिडकी दरवाजा उघडुन मोकळ्या हवेत सुर्य प्रकाशामध्ये ज्ञान अर्जण करायाचे शेवटी या वेळी सुध्दा योग्य निर्णय तुमचाच.
माघील वर्षी जी प ने  माझ्या वर केलेल्या प्रेमाची परत फेड करू शकत नाही त्यांच्याच प्रेमामुळे मी माघील वर्षी शेकडो शाळा डिजिटल करू शकलो त्याची यावेळी थोडी परत फेड म्हणुन फक्क्त आणि फक्क्त जी प साठी या वर्षीची वरील ऑफर

मार्गदर्शक
श्री संतोष भोमब्ळे सर
जी प शाळा शेगांव ता शेगांव जी बुलढाणा
९५०३३३०३३६

श्री जी के देशमुख सर
जी प शाळा अंत्री देशमुख ता मेहकर जी बुलढाणा
७५८८०८००१७

संतोष पाटील
युनीटेक काॅम्पुटर
खामगाव जि. बुलढाणा
महाराष्ट्र. ४४४३०३
मो.न.     ८९७५ ८८८००३
             ९८२२ २१६००९
आॅफिस. ९१७५ ५५६६४६

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता