Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Monday 15 May 2017

Vipassana Meditation Discourse - विपश्यना प्रवचन हिन्दी में

विपश्यना ही भारतातील अतिप्राचीन ध्यानपद्धतींपैकी एक आहे. सुमारे २५०० वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी तिला पुन्हा शोधून काढली आणि सार्वत्रिक रोगांसाठी सार्वत्रिक उपाय, अर्थात जीवन जगण्याची कला ह्या रूपात सर्वांना सुलभ अशी बनविली. ह्या असांप्रदायिक ध्यानपद्धतीचे मुख्य लक्ष्य म्हणजे मानसिक अशुद्धता पूर्णत: काढून टाकणे आणि परिणामी संपूर्ण मुक्तीचा सर्वोच्च आनंद मिळवणे हे आहे. निरोगीपणा, अर्थात् फक्त रोग निवारण नव्हे, तर मानवाला सर्व दुःखापासून मुक्त करणे हाच त्याचा उद्देश आहे.
www.dhamma.org वर करा Registration
इगतपूरी येथे होणारी आगामी  शिबिरे

  1. जून 28 2017 - जुला 09 2017
  2. जुला 12 2017 - जुला 23 2017
  3. अग 09 2017 - अग 20 2017
  4. अग 23 2017 - सितं 03 2017
  5. सितं 22 2017 - अक्टू 03 2017
  6. अक्टू 06 2017 - अक्टू 17 2017
  7. नवं 08 2017 - नवं 19 2017
  8. नवं 29 2017 - दिस 10 2017
  9. दिस 27 2017 - जन 07 2018



Vipassana Meditation Discourse - विपश्यना प्रवचन हिन्दी में
दिवस 1

दिवस 2

दिवस 3

दिवस 4


दिवस 5

दिवस 6

दिवस 7

दिवस 8

दिवस 9

दिवस 10

दिवस 11

Vipassana Group Sitting (one hour) SN Goenka
https://www.youtube.com/watch?v=YuAgnfun0RE

विपश्यना साधना परिचय
https://www.dhamma.org/mr/about/code



No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता