Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 13 April 2018

संवर्ग ४ साठी विशेष : करा एक मेल


आदरणीय राज्य बदली समन्वयक,

                                    संवर्ग ४ हा सगळ्यात शेवटचा संवर्ग असल्याने यातील ज्युनियर ला कोणत्या शाला टाकाव्यात हा संभ्रम आहे. 20 शाला जरी पुरेशा असतील तरी सर्वांच्या जागा सेमच होण्याचा वारंवारता जास्त आहे त्यामुळे बऱ्याच शिक्षक मित्रांना RANDOM राउंड ला सामोरे जावे लागणार.
यासाठी,

१.      १. संवर्ग १ व २ यांच्या बदलीमुळे होणाऱ्या रिक्त जागा संवर्ग ४ साठी उपलब्ध करुन द्यावात.


२.      २. आंतरजिल्हा बदलीने रिक्त होणाऱ्या जागा संवर्ग ४ साठी ‘रिक्त जागा’ म्हणून उपलब्ध करुन द्यावात.

३.      3.संवर्ग १ व २ ने घेतलेल्या जागा संवर्ग ४ साठी BLOCK कराव्यात, वाटल्यास संवर्ग ४ ची फॉर्म भरण्याची सुरुवात २ दिवस विलंबाने करावी.

.   ४.संवर्ग ४ मध्ये येणारे 30 km च्या आतील पतिपत्नी यांना संवर्ग ४ मध्ये अगोदर प्राधान्य देण्यात यावे किंवा अशांना नकाराचा TAB उपलब्ध करून द्यावा जेणेकरून कसलीच टक्केवारी नसनाऱ्या या बदलीत कमी बदल्या होतील व पुन्हा यांना 30km च्या आत शाला देण्यासाठी तडजोड करावी लागणार नाही.
५.       *┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता