Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Friday 13 April 2018

ऑनलाइन बदल्या: खाजगीकरणाचा डाव तर नाही ना...?? 🎳

एका जिल्ह्यातील एक शाळा प्रायोगिक तत्वावर खाजगीकरनास दिलेली बातमी वाचली...
अशाच आशयाच्या बातम्या खुपदा वाचन्यात आल्या !
त्यात पुन्हा शिक्षकांचे चार टुकड़े करून या ऑनलाइन बदल्यांचा घाट...

क़ाय वाटते... ऑनलाइन बदल्या करून खाजगिकरणाचा डाव तर मांडला जात नाही ना ?

Comment If You agree or disagree !

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता