Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Wednesday 11 April 2018

30km आतील पतिपत्नी व संवर्ग 4 संबंधित काही प्रश्न...

❓❓❓❓❓❓❓❓
*┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*

1⃣
मागील वर्षी आंतरजिल्हाबदली करून 30km च्या आतील शाळेत A शिक्षक रुजू झाला असेल तर त्याच्या बदलीपात्र पत्नीच्या बदली साठी *पतिपत्नी एकत्रीकरण अंतर्गत 30km ची मर्यादा पाळली जाणार आहे का?*
2⃣
30km च्या आतील पतिपत्नी असतील अशांना *नकाराचा टैब* देऊन संबंधित शाळा कुणी मागण्यापासून वंचित ठेवता येणार का?
3⃣
संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांनी मागितलेल्या शाळा *BLOCK* करण्यात येणार का?
4⃣
संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांनी सोडलेल्या शाळा त्यांच्या *ज्युनियर शिक्षकांसाठी खुल्या* करण्यात येणार का?
5⃣
*आंतरजिल्हाबदलीने गेलेल्या शिक्षकांच्या जागा* OPEN TO ALL करण्यात येणार का?
6⃣
बदलीपात्र शिक्षकांच्या सर्व जागा, *जो यादीत शेवटच्या क्रमांकावर* आहे त्याच्यासाठी ही खुल्या असणार का?
7⃣
सीनियर शिक्षकाचे गाव ज्युनियर शिक्षकाला मागता येऊन   *सिनीयरला खो* देता येईल का ?
8⃣
जे शिक्षक बदली पात्र नाहीत म्हणजे 10 वर्ष पूर्ण झाले नाहीत अशांनी पतिपत्नी 30km च्या बाहेर असल्याने *संवर्ग 2 मध्ये विनंती फॉर्म* भरले आहेत, यांच्या शाळा *रिक्त पदांमध्ये* दाखवून संवर्ग 4 साठी खुल्या करण्यात येणार आहेत का?
9⃣
*जिल्ह्याच्या यादीतील 151 अनुक्रमांक असलेल्या  A शिक्षकाने विनंती बदली केली, परंतु शेवटपर्यंत त्याचे गाव कोणी घेतले नाही...*
तर हे रिक्त राहिलेले गाव 1780 अनुक्रमांक असलेल्या ज्युनियर B शिक्षकाला मिळू शकेल क़ाय?
*_का यादीतील सिनीयरचे गाव हे ज्युनियर ला मिळणारच नाही अशी यंत्रणा आहे क़ाय ?_*
कृपया स्पष्ट करा जेणेकरून *सीनियरची गावे 20 मध्ये टाकावित की नाही हा संभ्रम दूर होईल आणि रैंडम राउंड ला जाने टळून* योग्य आणि मिळू शकणारीच 20 गावे टाकन्यास मदत होईल !

🌀
*एस.पी.जोशी*
www.espjoshi.blogspot.in
📧 spjoshi21@gmail.com
(कृपया उत्तरे मिळाल्यास अवश्य मेल करावा.)
*┄─┅━━ⓢⓟⓙ━━┅─┄*
*Share for reach There !*

No comments:

Post a Comment

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता