Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Thursday 7 January 2016

स्मार्ट फोन ने केले असेल हैरान तर download करा एक app... "QualityTime - My Digital Diet" -



"QualityTime - My Digital Diet" -

https://play.google.com/store/apps/details?id=com.zerodesktop.appdetox.qualitytime

ही लिंक copy करा अन तुमच्या browser किंवा playstore मध्ये open करा !
==================================
स्मार्ट फोन मुळे आयुष्यातील Quality Time हा नात्यांत किंवा कामात न घालता आपण मोबाइल मध्ये घालतो.
आपल्या नकळत ही गोष्ट घडत राहते. आपला हात सहज कितीदातरी खिशाकडे जातो आणि दिवसातील बरेच तास आपण यावर घालवतो !
कधी कधी आपल्याला ही हे नकोसे वाटते !

पण आता आले आहे एक खास app जे आपल्याला सांगेल

1.किती वेळ मोबाइल वापरला?

2.किती वेळा तुम्ही लॉक उघडले ?

3.कोणते app किती वेळ वापरले?

4.Whatsapp किती तास वापरले?

5.एवढेच नव्हे तर किती वाजता कोणते app उघडले ते किती मिनिटे चालले याची ही माहिती यात मिळेल !

चला तर पटापट download हे जीवनावश्यक app !!!


3 comments:

  1. Joshi sir app download link kuthe ahe

    ReplyDelete
    Replies
    1. https://play.google.com/store/apps/details?id=com.zerodesktop.appdetox.qualitytime

      Delete
  2. Link वर दिलेली आहे तरी पुन्हा पोस्ट करतोय

    https://play.google.com/store/apps/details?id=com.zerodesktop.appdetox.qualitytime

    ReplyDelete

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता