Total Pageviews

www.espjoshi.blogspot.in वर आपले हार्दिक स्वागत ! Keep Visiting, Keep Learning !!ⓢⓟⓙ

Saturday 14 April 2018

रिक्त गाव करा जाहिर...

जाहीर आवाहन
(जालना जि.प.मर्यादित)

शिक्षकच शिक्षकाच्या मदतीला

👇
ऑनलाइन बदली प्रक्रियेत संवर्ग1 व संवर्ग2 मधील ज्या शिक्षकांनी विनंती बदली (Request Ground)
अर्ज भरला आहे त्यांनी आपल्या ज्युनियर बांधवाना 20 शाळांची नाव टाकणे सोइचे व्हावे यासाठी स्वतःची सोडणार असलेली शाळा जाहिर करावी.
(Type in comment Box)

आपला
एस.पी.जोशी

1 comment:

खालील comment Box मध्ये पोस्ट विषयी प्रतिक्रिया लिहू शकता